छातीत जमा झालेला कफ झटक्यात बाहेर काढण्याचे सोपे घरगुती उपाय, लगेच ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 12:04 PM2023-12-09T12:04:17+5:302023-12-09T12:13:52+5:30
सगळ्यात जास्त त्रास देतो घशात आणि छातीत जमा कफ. छातीत कफ जमा झाल्याने भयंकर खोकला येतो आणि सोबतच घसाही दुखू लागतो.