पेपर कपमधून चहा पिता?, वेळीच व्हा सावध अन्यथा...; रिसर्चमधून मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 10:28 AM2020-11-09T10:28:55+5:302020-11-09T11:08:21+5:30
Tea And Paper Cup : कागदापासून तयार केलेल्या डिस्पोजेबल कपमधून चहा पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक असल्याची माहिती आता समोर आली आहे