आरोग्य सांभाळा! 'या' चुकीच्या सवयी ठरू शकतात जीवघेण्या; मेंदुवर होईल वाईट परिणाम, व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 02:58 PM2022-04-23T14:58:47+5:302022-04-23T15:10:04+5:30
Brain Health Tips : शरीर निरोगी ठेवण्यासोबतच मेंदूच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण संपूर्ण शरीराची कंट्रोल सिस्टम आपला मेंदू आहे.