लॅपटॉप, मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे मानदुखीच्या तक्रारी; वेळीच उपचार घ्या अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 10:44 AM2024-07-05T10:44:41+5:302024-07-05T11:00:07+5:30
स्मार्टफोन आणि स्वस्त दरात इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे नागरिक मोबाइलच्या स्क्रीनमध्ये डोके खुपसून बसतात.