CoronaVirus News : भय इथले संपत नाही! 'दीर्घकाळ कोरोना संसर्ग हा गंभीर धोका; Heart Beat वर होऊ शकतो परिणाम'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 02:55 PM2022-02-15T14:55:57+5:302022-02-15T15:28:29+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: आजारातून बरे झाल्यानंतरही लोकांमध्ये पोस्ट कोविडची अनेक लक्षणे दिसू लागली आहेत.