Corona Virus : काळजी घ्या! श्वास घेण्यास त्रास... कोरोना पाठ सोडेना; बरं झाल्यावर 'या' आजारांचा मोठा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 12:03 PM2023-05-04T12:03:26+5:302023-05-04T12:15:09+5:30
Corona Virus : कोरोनानंतर होणारे अनेक आजार हे कोविड 19 नंतरचे दुष्परिणाम मानले जातात. कोविड नंतर उद्भवणाऱ्या आरोग्यविषय समस्यांबद्दल जाणून घेऊया…