Corona Virus: कामाची बातमी! लसीनंतर आता येतेय 'अँटीव्हायरल गोळी'; जाणून घ्या, कोरोनावर किती प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 05:10 PM2021-08-04T17:10:37+5:302021-08-04T17:23:30+5:30
Corona Antiviral Pill: इतर अँटीव्हायरल औषधांप्रमाणेच, कोरोनाची गोळीही व्हायरसला आळा घालणे आणि त्याची वाढण्याची क्षमता कमी करण्यासाठी काम करेल.