होम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 03:24 PM2021-05-16T15:24:08+5:302021-05-16T15:38:51+5:30
CoronaVirus : लोकांना वॉर्निंग साईन्सबाबत माहीत असायला हवं. जर तुम्ही होम आयसोलेशनमध्ये असाल तर नेहमीच डॉक्टरांच्या संपर्कात राहायला हवं.