coronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू? स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 04:16 PM2020-09-27T16:16:10+5:302020-09-27T16:40:02+5:30
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये आता स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज आणि मेमरी लॉससारखे काही परिणाम दिसून येऊ लागले आहेत.