सावधान! 'या' दोन ब्लड ग्रुपसाठी कोरोना व्हायरस जास्त घातक, मांसाहारी लोकांनाही तज्ज्ञांचा इशारा....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 11:56 AM2021-05-11T11:56:49+5:302021-05-11T12:11:43+5:30
Coronavirus : CSIR रिपोर्ट हे दाखवतो की, शाकाहारी लोकांच्या तुलनेत मांस खाणाऱ्या लोकांना कोविड-१९ च्या धोक्याची अधिक शक्यता आहे.