coronavirus: चीनमध्ये कोरोनाचा फैलाव कमी कसा? वुहानमध्ये अडकलेल्या तरुणाने सांगितलं नेमकं कारण
By बाळकृष्ण परब | Published: October 20, 2020 01:27 PM2020-10-20T13:27:39+5:302020-10-20T13:35:01+5:30
coronavirus News : चीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा फैलाव सर्वोच्च पातळीवर असताना तिथे अडकलेल्या एका तरुणाने याबाबत माहिती समोर आणली आहे.