CoronaVirus News : समोर आली कोरोनाची ५ गंभीर लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करणं ठरु शकतं संसर्गाचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 01:39 PM2021-04-18T13:39:21+5:302021-04-18T13:59:06+5:30
CoronaVirus News : श्वास घ्यायला त्रास होणं, छातीत दुखणं ही गंभीर संक्रमणाची लक्षणं आहेत. कोरोना व्हायरस एक रेस्पिरेटीक इंफेक्शन आहे.