CoronaVirus News : धोका वाढला! शरीरात १२ आठवडे पडून राहतोय कोरोना; तज्ज्ञांनी सांगितली लॉन्ड कोविडची लक्षणं.....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 03:34 PM2021-03-12T15:34:09+5:302021-03-12T15:42:24+5:30
CoronaVirus News & Latest Updates : नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ अँण्ड केअरनं दिलेल्या महितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर लॉन्ग कोविड १२ आठवड्यांपर्यंत राहतो.