Coronavirus : शरीराच्या 'या' अवयवाला कोरोनाचा सर्वात जास्त धोका, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 11:17 AM2020-06-08T11:17:54+5:302020-06-08T11:38:59+5:30
व्हायरसपासून बचावासाठी पुन्हा पुन्हा हाताने नाक, डोळे आणि तोंडाला स्पर्श न करण्याचा सल्ला दिला जात आहे.