Coronavirus : दातांना अशाप्रकारे खराब करतोय मास्क, डेंटिस्टकडून जाणून घ्या बचावाचे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 04:18 PM2021-07-02T16:18:52+5:302021-07-02T16:24:34+5:30
मद्रास डेंटल कॉलेजच्या प्रिन्सिपल जी. विमला म्हणाल्या की, 'श्वासांची दुर्गंधी तेव्हा येते जेव्हा लोक तोंड बराच वेळ बंद ठेवतात.