नेहमी निरोगी राहण्याचा खजिना आहे शेवग्याच्या शेंगा, आयुर्वेदात म्हटलं जातं अमृत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 10:44 AM2023-09-30T10:44:49+5:302023-09-30T11:20:30+5:30
Drumstick Benefits : शेवग्याच्या शेंगांना आयुर्वेदात अमृतासारखं मानलं आहे. कारण याना 300 पेक्षा जास्त आजारांचं औषध मानलं जातं.