चीनच्या रहस्यमयी आजाराची भारतात एन्ट्री; एम्समध्ये 7 मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 12:13 PM2023-12-07T12:13:44+5:302023-12-07T12:34:24+5:30
मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया या नवीन चिनी बॅक्टेरियाने भारतात एन्ट्री केला आहे, ज्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहे.