essential foods for runners
फिटनेस फ्रीक आहात तर या गोष्टींचा डाएटमध्ये करा समावेश By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 03:24 PM2018-07-04T15:24:09+5:302018-07-04T15:27:08+5:30Join usJoin usNext लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअमचे प्रमाण प्रचंड असते. यामुळे शरीराचे आरोग्य कायम राहण्यास मदत होते आणि हाडेदेखील मजबूत होतात. जीम, व्यायाम करण्यांसाठी केळे सर्वात उत्तम फळं आहे. केळे खाल्ल्यानं पोटदेखील भरते आणि केळ्यामुळे ऊर्जादेखील मिळते. अक्रोड शरीरास पोषक अशी तत्त्व आहेत. अक्रोडमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. चेरीमध्ये अॅन्टी ऑक्सिडन्ट्स भरपूर प्रमाणात असते. यामुळे स्नायूंचे दुखणे आणि सूज कमी होण्यास मदत होते. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips