घामाची दुर्गंधी येण्यासाठी कारणीभूत ठरतात हे पदार्थ, कमी करा सेवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:21 PM2023-08-29T12:21:50+5:302023-08-29T12:58:47+5:30
Body Smell : काही असे फूड्स असतात जे घामाची दुर्गंधी वाढतात आणि आपल्याला चारचौघात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो.