'या' कारणांमुळे होऊ लागते केसगळती, टक्कल पडण्याआधी वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:19 AM2023-12-22T10:19:48+5:302023-12-22T10:34:02+5:30
Hair Fall Reasons : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी व इतर कारणांमुळे नेहमीच केसगळतीची समस्या होते. पण याची कारणे जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतात.