आंबा खाण्याचे हे फायदे वाचल तर व्हाल अवाक्, जे तुम्हाला माहीतही नसतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 11:28 AM2023-04-18T11:28:56+5:302023-04-18T11:41:55+5:30
Mango Benefits : आंब्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, जिंक सेलेनियम आणि फॉस्फरस सारखे मिनरल्सही असतात.