टेन्शन वाढलं! केस पांढरे होताहेत, खूप गळताहेत?, असू शकतं कोरोना इन्फेक्शन; 'असा' करा बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 05:30 PM2022-09-29T17:30:49+5:302022-09-29T17:38:02+5:30
Covid Infection And Hair : केस गळण्यासोबतच लोकांमध्ये केस पांढरे होणे देखील लक्षणांमध्ये दिसून आले आहे.