Heart Disease Risk: ब्लड ग्रुपवरून जाणून घ्या, आपल्याला हार्ट अॅटॅकचा किती धोका? वेळीच करा सवयीत सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 03:12 PM2022-04-26T15:12:22+5:302022-04-26T15:19:21+5:30
कोणत्या रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो आणि कोणते लोकं या विकारापासून सुरक्षित असतात, हे आपल्याला माहीत आहे का?