घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 01:34 PM2024-05-30T13:34:35+5:302024-05-30T13:43:18+5:30
उन्हाळ्यामध्ये ही समस्या वाढते. हा त्रास दूर व्हावा म्हणून आपण कायम डिओड्रंट किंवा परफ्युमचा वापर करत असतो.