world health day 2023: आज जागतिक आरोग्य दिन! त्यानिमित्ताने आयुष्यभराची खूणगाठ बांधा आणि हा मंत्र लक्षात ठेवा, तो म्हणजे- सूर्यास्ताआधी जेवा; तंदरुस्त राहा! आपल्या बालपणी श्रावणी सोमवारी आपण न चुकता लवकर जेवत असू. पण हा संस्कार केवळ सणांपुरता मर्यादित नव्हता, तर आपल्या पूर्वजांची ती जीवनपद्धतीच होती. आज त्यालाच डाएट असे गोंडस नाव आहे. त्यात मतमतांतरे दिसून आली तरी 'या' एका बाबतीत एकमत दिसून येते.