सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 05:00 PM2024-06-18T17:00:58+5:302024-06-18T17:23:20+5:30
नोमोफोबियाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे कोणते आजार होऊ शकतात ते जाणून घेऊया...