आरोग्य सांभाळा! 'या' 6 चुका ठरू शकतात हृदयासाठी घातक; हार्ट अटॅकसह अनेक आजारांचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 04:37 PM2022-07-19T16:37:54+5:302022-07-19T16:49:03+5:30
Health News : निरोगी हृदयासाठी काही आरोग्यदायी सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी निरोगी खाण्याच्या सवयी असणे, रोज व्यायाम करणे आवश्यक आहे.