आपल्या हृदयालाही असतो स्वत:चा एक मेंदू, वैज्ञानिकांनी तयार केलेला थ्रीडी नकाशा पाहून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 02:24 PM2020-06-09T14:24:12+5:302020-06-09T14:33:51+5:30
हृदयातील या मेंदूला इंट्राकार्डिएक नर्व्हस सिस्टीम (Intracardiac Nervous System - ICN) असे म्हणतात. हा मेंदू हृदयाचा बॉस असतो.