डायबिटीसचे संकेत असू शकतात त्वचेच्या या समस्या, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 03:31 PM2024-11-26T15:31:20+5:302024-11-26T15:58:22+5:30
Diabetes Symptoms : डायबिटीसचे अनेक लक्षणं शरीरावर दिसतात. त्वचेवरही काही लक्षणं दिसतात. जी वेळीच ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.