हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर खा या भाज्या, मिळतील इतरही अनेक फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 01:11 PM2023-10-28T13:11:51+5:302023-10-28T13:46:49+5:30
Food in winter : तुम्ही काही कंदमुळं भाज्यांचं (root vegetable) सेवन केलं पाहिजे. ज्यांच्या मदतीने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येईल.