अभिनेत्याने १८ किलो वजन केलं कमी; किती दिवसात आणि कसं?, तुम्हीही वापरू शकता 'ही' ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 02:48 PM2024-08-09T14:48:13+5:302024-08-09T14:59:24+5:30
कार्तिकचा डाएट आणि वर्कआउट प्लॅन फॉलो करून तुम्हीही वजन कमी करू शकता आणि निरोगी राहू शकता.