Kidney Stone: या भाज्या खाल्ल्याने किडनीतील स्टोनचा वाढतो आकार, वेळीच घ्या काळजी...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 11:02 AM2022-08-16T11:02:24+5:302022-08-16T11:12:06+5:30
How To Avoid Kidney Stone: तुम्हाला आधीच किडनी स्टोन असेल तर हे पदार्थ किंवा भाज्या किडनी स्टोन वाढवू शकतात. अशात हे पदार्थ टाळा किंवा कमी खाऊ शकता.