सावधान! हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये काय फरक, दोघांपैकी जास्त धोकादायक कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 02:56 PM2023-08-15T14:56:36+5:302023-08-15T15:07:26+5:30
आजच्या काळात तरुणांनाही हार्ट अटॅकच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हार्ट अटॅकसोबतच पॅनिक अटॅकच्या समस्याही वाढत आहेत.