"टाईमबॉम्बसारखी परिस्थिती"; भारतात Diabetes वर सर्वात मोठं संशोधन, धडकी भरवणारे आकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 10:26 AM2023-06-13T10:26:34+5:302023-06-13T10:46:26+5:30
भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, एका नवीन संशोधनात भयावह आकडेवारी समोर आली आहे.