Cancer: खाण्याच्या 'या' चुकीच्या सवयीमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 10:46 AM2020-12-23T10:46:28+5:302020-12-23T10:55:12+5:30
कोणत्या लोकांना अधिक धोका - अभ्यासकांनी या रिसर्चमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या ६२१ केसेस आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या १२०५ केसेसवर लक्ष केंद्रीत केलं होतं.