फोटो काढताना पोट आत खेचाल तर फुप्फुसं होतील खराब, त्याऐवजी करा हे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 11:29 AM2024-01-06T11:29:54+5:302024-01-06T11:39:18+5:30
असं केल्याने फुप्फुसं आणि आतड्या खराब होऊ शकतात. फोटो काढताना असं काही करण्याऐवजी तुम्ही वेगळे उपाय करू शकता.