Mental Health: खूप त्रासलेले, वैतागलेले आहात? काहीच मनासारखे घडत नाहीये? मग 'हे' घ्या परिणामकारक उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 10:49 AM2023-02-23T10:49:34+5:302023-02-23T11:08:18+5:30
Mental Health: दु:खी,समस्याग्रस्त,उदास, हताश, संतापलेले, रुसलेले, त्रासलेले, वैतागलेले लोकहो काही क्षणांसाठी हा त्रागा बाजूला ठेवा आणि लेखिका कांचन दीक्षित यांनी स्वानुभवातून सांगितलेले मुद्दे नीट लक्षपूर्वक वाचा!