१०० किलोच्या महिलेने काही महिन्यातच कमी केलं तब्बल ४५ किलो वजन, वाचा तिने काय केलं....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 01:20 PM2021-01-30T13:20:24+5:302021-01-30T13:26:46+5:30
सारा जेव्हा १२ वर्षांची होती तेव्हा तिची खाण्याची सवय झाली होती की, ती दिवसा उपाशी रहायची आणि रात्री जास्त जेवण करत होती.