काही नवीन पदार्थ खाण्याची भीती वाटते? 'या' विचित्र आजाराची असू शकतात लक्षणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 09:55 AM2020-03-17T09:55:55+5:302020-03-17T10:10:25+5:30
फूड फोबिया झालेल्या व्यक्तीला जेवण, स्नॅक्स किंवा ड्रिंक्सची भीती वाटते. म्हणजे खासप्रकारच्या पदार्थांची भीती वाटते.