रोज आंघोळ करण्याचे 'हे' साइड इफेक्ट्स तुम्हाला माहीत नसतील, इम्यूनिटीवरही होतो वाईट परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 10:23 AM2021-07-03T10:23:16+5:302021-07-03T10:30:08+5:30
हॉर्वर्डच्या एका रिपोर्टनुसार, सामान्यपणे हेल्दी स्कीन त्वचेवर नैसर्गिक ऑइलचा थर आणि गुड बॅक्टेरियाचं संतुलन ठेवण्याचं काम करते.