serious side effects of lipstick on health
सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकचे 'हे' धोके माहीत आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 01:17 PM2018-11-28T13:17:19+5:302018-11-28T13:25:12+5:30Join usJoin usNext लिपस्टिकमधील लेड शरीरासाठी अत्यंत हानीकारक असतं. लिपस्टिक चमकदार व्हावी आणि दीर्घकाळ टिकावी यासाठी लेडचा वापर होतो. लिपस्टिकमधील लेड पोटात गेल्यास कॅन्सर होण्याचा धोका असतो. लेडमुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचीही दाट शक्यता असते. लिपस्टिकमध्ये कॅडमियम, मॅग्नेशियम क्रोमियम, अॅल्युमिनियमचा वापर केला जातो. हे घटकही शरीरासाठी घातक असतात. अॅल्युमिनियम पोटात गेल्यानं अल्सर, लकवा होण्याची दाट शक्यता असते. लिपस्टिकमधील केमिकलचा सर्वाधिक परिणाम किडनीवर होतो. केमिकल पोटात गेल्यास स्किन इंफेक्शन होण्याचा धोका असतो. लिपस्टिक खरेदी करताना त्यावरील माहिती आवर्जून तपासा आणि सौंदर्यासोबतच स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्याटॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips