ऊसाचा रस जास्त प्यायल्याने होतात हे नुकसान, जाणून घ्या किती प्यावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 03:19 PM2023-04-04T15:19:26+5:302023-04-04T15:32:16+5:30
हेही तितकंच खरं आहे की ऊसाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीराला नुकसानही होतं. एका दिवसात कुणीही दोन ग्लासपेक्षा जास्त ऊसाचा रस पिऊ नये.