Cross Leg करून बसणं पडू शकतं महागात, कसं ते वाचाल तर कधीच तसं बसणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 10:15 AM2020-03-04T10:15:10+5:302020-03-04T10:32:23+5:30
ज्या लोकांना बीपीची समस्या नसेल त्यांनी सुद्धा जास्त वेळ या पोजिशनमध्ये बसू नये. जर ते या पोजिशनमध्ये बसले तर त्यांना अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.