नखांचा रंग आणि आकारावरून होतो आरोग्याचा खुलासा, जाणून घ्या काही गंभीर संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 11:40 AM2024-11-28T11:40:26+5:302024-11-28T11:50:24+5:30
नखांमध्ये होत असलेल्या बदलांवर लक्ष देण्याची गरज असते. जर तुम्हालाही नखांमध्ये काही बदल दिसत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना दाखवा.