संकटं संपता संपेना! GBS या नव्या आजाराची दहशत; मुलांना पॅरेलेसिसचा धोका, 'ही' आहेत लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 11:24 AM2023-07-13T11:24:39+5:302023-07-13T11:35:38+5:30
नवनवीन आजार समोर येत आहेत. यातच चिमुकल्यांना धोका निर्माण झाला आहे. पेरूमध्ये गुइलेन-बेरी सिंड्रोमचा उद्रेक झाला असून हा एक ऑटो इम्यून सिंड्रोम आहे.