'या' 6 समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये बटाटे, आरोग्याचं होऊ शकतं गंभीर नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 10:45 AM2024-10-23T10:45:00+5:302024-10-23T11:02:38+5:30
Potato Side Effects : कोणत्या समस्या असल्यावर बटाट्यांचं सेवन नुकसानकारक ठरू शकतं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.