'ही' आहेत हार्ट अटॅकची सर्वात मोठी लक्षणं; वेळीच सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 12:11 PM2018-10-09T12:11:46+5:302018-10-09T12:15:30+5:30

पाय आणि तळव्यांना सूज येणं म्हणेज हृदयापर्यंत रक्तप्रवाह नीट न होत असल्याचा संकेत आहे.

जर तुम्हाला चक्कर येत असतील तर वेळीच सावध व्हा. हे हृदयासंदर्भातील आजाराचं लक्षण असण्याची शक्यता आहे.

अधिक घाम येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा महागात पडू शकतं.

अचानक अस्वस्थ झाल्यासारखं वाटणं हे देखील हार्ट अटॅकचं कारण असू शकतं.

जर छातीमध्ये दुखण्यासोबतच हात आणि खांदे दुखण्याची समस्या होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन वेळीच तपासण्या करून घ्या.