These five things will reduce your high blood pressure
'या' पाच गोष्टी कमी करतील तुमचं हाय ब्लड प्रेशर By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 03:48 PM2018-07-21T15:48:29+5:302018-07-21T16:05:56+5:30Join usJoin usNext आजच्या धावपळीच्या जगात अनेक जणांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे. आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होऊ शकतो. त्यासाठी दररोजच्या आहारात या पाच गोष्टींचा समावेश करा.... ब्लूबेरीमध्ये फ्लेवनॉयड्स हा घटक असल्याने हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो. त्यामुळे ब्लूबेरी, स्टॉबेरी ही फळं नक्की खा. बीटमध्ये नायट्रीक ऑक्साईड असल्याने हाय ब्लड प्रेशर कमी होते. रोज लसूण खाल्ल्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होण्यास मदत होते. रोजच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करा. पोटॅशियम अधिक असलेल्या भाज्यांचं सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होण्यास मदत होते. केळीमध्ये पोटॅशियम अधिक असल्याने ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे दररोज एकतरी केळी खा.टॅग्स :आरोग्यअन्नHealthfood