फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका या भाज्या, आरोग्याचं होईल मोठं नुकसान; कसं ते जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:04 AM2022-06-20T11:04:55+5:302022-06-20T11:15:41+5:30
Health Tips : जर ही फळं किंवा भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्या तर फूड पॉयजनिंग धोका वाढू शकतो. चला जाणून घेऊ अशा भाज्यांबाबत ज्या फ्रिजमध्ये ठेवू नयेत.