प्रयत्न करूनही वजन कमी होत नाहीय? जाणून घ्या जास्त कॅलरी बर्न करण्याची योग्य वेळ....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 09:26 AM2020-03-21T09:26:31+5:302020-03-21T09:58:46+5:30
मुळात वजन कमी करणं हे फार आव्हानात्मक काम आहे. यात अनेकजण एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. ती म्हणजे वजन कमी करण्याची वेळ.